आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनवान आणि भाग्यशाली बनवून शकतो हा मंत्र, शनिवारी अशाप्रकारे करा जप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला नृसिंह जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 28 एप्रिल, शनिवारी आहे. धर्म ग्रंथानुसार, नृसिंह भागात विष्णूंचे एक अवतार आहेत. भगवान विष्णू याना लक्ष्मीपती आणि श्रीपती असेही म्हटले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, भगवान विष्णू यांच्या प्रसन्नतेने देवी लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होऊ शकते. नृसिंह जयंतीला लक्ष्मी-नृसिंह मंत्राचा जप विधिव्रत केल्यास धन लाभासोबतच नशिबाची साथ मिळू शकते.


मंत्र 
धन लाभासाठी मंत्र - ऊं श्री लक्ष्मीनृसिंहाय नम:। 
कर्जातून मुक्तीसाठी मंत्र - ऊं क्रोध नरसिंहाय नृम नम:
शत्रूंचा नाश करण्यासाठी मंत्र - ऊं नृम नरसिंहाय शत्रुबल विदीर्नाय नम:
रक्षणासाठी मंत्र - ऊं नृम नृम नृम परसिंहाय नम:


पुढे वाचा, कशाप्रकारे करावे या मंत्रांचा जप...

बातम्या आणखी आहेत...