आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या वेळी या गोष्टीकडे लक्ष न दिल्यास भविष्यात येऊ शकतात विविध अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मातील सोळा संस्कारांमध्ये एक आहे विवाह संस्कार. लग्नामुळे केवळ वर-वधूचे नाही तर दोन्ही कुटुंबांचे आयुष्य बदलते. लग्न करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे वैवाहिक आयुष्यातील अडचणी कमी होण्यास मदत होते. प्राचीन काळापासून एकाच गोत्रामध्ये लग्न न करण्याची प्रथा चालू आहे. आजकाल अनेक लोक या प्रथेचे पालन करत नाहीत. परंतु गरुड पुराणासहित विविध ग्रंथामध्ये एकाच गोत्रामध्ये लग्न करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, यामागचे कारण...

बातम्या आणखी आहेत...