आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 8 उपाय जागे करू शकतात तुमचे झोपलेले भाग्य, 13 मार्चला करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. या वर्षी ही एकादशी 13 मार्च, मंगळवारी आहे. या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर कायम राहते आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...