आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घातल्यानंतर दूर होते दुर्भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये पूजा झाल्यानंतर प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्त्व आहे. प्रदक्षिणा पाप नष्ट करते. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही शारीरिक ऊर्जेच्या विकासामध्ये प्रदक्षिणाचे खास महत्त्व आहे. देवाच्या मूर्तीला आणि मंदिराला उजव्या हाताने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी. कारण मूर्तीमधील सकारात्मक ऊर्जा उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे प्रवाहित होते. डाव्या हाताने प्रदक्षिणा घातल्यास या सकारात्मक ऊर्जेचा लाभ होत नाही. उलटी प्रदक्षिणा आपल्यासाठी नुकसानदायक ठरते.


हा मंत्र म्हणत घालावी प्रदक्षिणा
यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च।
तानि सवार्णि नश्यन्तु प्रदक्षिणे पदे-पदे।।


अर्थ : कळत-नकळत केलेले आणि पूर्वजन्माचे सर्व पाप प्रदक्षिणेसोबत नष्ट होऊन जावेत. परिमेश्वरा मला सद्बुद्धी प्रदान करा.


शास्त्रांप्रमाणे वेगवेगळ्या देवी-देवतांच्या प्रदक्षिणामधील संख्या वेगवेळी सांगितली आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात...

बातम्या आणखी आहेत...