आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी सूर्यास्तापूर्वी करा या 10 नावांचा जप, शनिदेव दूर करतील वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजा, व्रत, दान आणि इतरही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमधील एक आहे- पिंपळाच्या झाडाजवळ शनिदेवाच्या नावांचे स्मरण करणे. धार्मिक मान्यतेनुसार शनीच्या या नावांचा जप केल्याने शनिदोष दूर होतात. शनिदेवाच्या कृपेने वाईट काळातून मुक्ती मिळते.


अशाप्रकारे करा उपाय...
शनिवारी सकाळी पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करावे. स्नान केल्यानंतर एखाद्या पिंपळाच्या झाडाला दूध आणि जल अर्पण करावे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ बसून शनीच्या 10 नावांचा जास्तीत जास्त जप करावा. ही 10 नावे मंत्र समान आहेत.


शनिदेवाची 10 नावे
1. कोणस्थ
2. पिंगल
3. बभ्रु
4. कृष्ण
5. रौद्रान्तक
6. यम
7. सौरि
8. शनैश्चर
9. मन्द
10.पिप्पलाश्रय


शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी बजरंगबलीचे पुढे सांगण्यात आलेले उपायसुद्धा करू शकता... 

बातम्या आणखी आहेत...