आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीचा अशुभ प्रभाव नष्ट करतील हे 6 मंत्र, 15 मे रोज कोणत्याही एकाचा जप करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी 15 मे, मंगळवारी शनी जयंती आहे. ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा राहते, त्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, शनी जयंतीच्या दिवशी अत्यंत साधेसोपे उपाय करून शनिदेवाला प्रसन्न केले जाऊ शकते. 

 

ज्या लोकांवर शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव आहे, ते लोकही या दिवशी पूजा करून शनिदेवाची कृपा प्राप्त करू शकतात. धर्म शास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध मंत्रांची रचना करण्यात आली आहे. यामधील काही खास मंत्र आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. शनी जयंतीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यास शनिदेव तुमच्यावर लवकर प्रसन्न होऊ शकतात.


1. वैदिक मंत्र
ऊं शन्नोदेवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्त्रवन्तु न:


2. लघु मंत्र
ऊं ऐं ह्लीं श्रीशनैश्चराय नम:।


3. ध्यान मंत्र
इंद्रनीलद्युति: शूली वरदो गृधवाहन:।
बाणबाणासनधर: कर्तव्योर्क सुतस्तथा।।


4. बीज मंत्र
ऊं शं शनैश्चराय नम:।


इतर दोन मंत्र पुढील स्लाईडवर जाणून घ्या...

बातम्या आणखी आहेत...