आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी जयंती : दुर्भाग्य दूर करण्यासाठी शनिदेवासोबतच करावी त्यांच्या पत्नीची पूजा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैशाख मासातील अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. या वर्षी हा उत्सव 15 मे. मंगळवारी आहे. ज्योतिषमध्ये शनिदेवाला न्यायाधीश पद देण्यात आले आहे. मनुष्य आपल्या जीवनात जे काही चांगले वाईट काम करतो त्याचे फळ शनिदेव देतात. एखाद्या व्यक्तीवर शनीची साडेसाती किंवा ढय्या असल्यास त्या व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


सध्या शनीची वक्री चाल
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार वर्तमानात शनी धनु राशीमध्ये आहे. शनीची ही स्थिती 6 सप्टेंबरपर्यंत राहील. शनी वक्री झाल्यामुळे ज्या राशींवर शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव आहे, त्यांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सध्या वृषभ आणि कन्या राशीवर शनीची ढय्या तसेच वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील. शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी पुढे सांगण्यात आलेला उपाय करावा...

बातम्या आणखी आहेत...