आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सकाळ-संध्याकाळ घरामध्ये हे 1 काम केल्यास नष्ट होईल संपूर्ण गरिबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळामध्ये दीर्घायुष्य, निरोगी शरीरासाठी लोक औषधांची जास्त मदत घेत आहेत. परंतु प्राचीन काळी लोक अशी काही कामे करत होते, ज्यामुळे त्यांना दीर्घायुष्यासोबत ताकदवान शरीराची प्राप्ती होत होती. शंख वाजवणे हे ही असे काम आहे, ज्यामुळे शरीराला विविध प्रकारचे लाभ होतात. येथे जाणून घ्या, शंखाने कोणत्या प्रकारे आरोग्यदायी लाभ आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होते.


हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या प्रथा-परंपरा आहेत. यांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव आहे. अशा सर्व प्रथांमागे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे.


शास्त्रामध्ये शंखनादाचे महत्त्व अशाप्रकारे सांगण्यात आले आहे -
यस्य शंखध्वनिं कुर्यात्पूजाकाले विशेषत:।
वियुक्त: सर्वपापेन विष्णुना सह मोदते॥ (रणवीरभक्ति रत्नाकर)

 

अर्थ - पूजा करताना जो व्यक्ती शंख ध्वनी करतो, त्याचे सर्व पाप म्हणजे दुःख नष्ट नष्ट होतात. अशा व्यक्तीला भगवान विष्णू आणि लक्ष्मी कृपेमुळे आनंद प्राप्त होतो.


पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, शंखाचे खास फायदे...

बातम्या आणखी आहेत...