आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या अस्थींचे विसर्जन...जाणून घ्या, नदीमध्ये का केले जाते अस्थी विसर्जन?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अस्थींचे रामेश्वरम येथे विसर्जन केल्यानंतर बोनी कपूर यांनी गुरुवारी हरिद्वार येथील घाटावर श्रीदेवींचे अस्थिपुष्प विसर्जित केले. परंतु अस्थी विसर्जित का केल्या जातात या संदर्भात फार कमी लोकांना माहिती असावे. आज आम्ही तुम्हाला अस्थी विसर्जनामागचे खास कारण सांगत आहोत.


कोणत्याही मृत व्यक्तीच्या अस्थींना धार्मिक दृष्टिकोनातून 'फुल' म्हटले जाते. यामध्ये अगाध श्रद्धा आणि आदराची भावना असते. ज्याप्रकारे अपत्य फळ आहे, त्याचप्रमाणे पूर्वजांच्या अस्थी फुल असतात. या पवित्र नदी, तीर्थस्थळावर, गंगा नदीमध्ये विसर्जित करण्यामागे दोन कारणे सांगण्यात आली आहेत.


त्यामधील पहिले कारण जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...