आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या जवळपास हे 6 संकेत दिसल्यास समजून घ्या, होणार आहे कलियुगाचा अंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णू स्वतः अवतार घेऊन सर्व अधर्मी लोकांचा संहार करून पृथी पाप मुक्त करतील. पुन्हा धर्माची स्थापना होईल. श्रीमद्भागवतनुसार भगवान विष्णू कल्की अवतार घेऊन केवळ तीन दिवसात कलियुगाचा अंत करून धर्म स्थापित करतील.


श्रीमद्भागवतनुसार, भगवान विष्णू हा अवतार घेण्यापूर्वी असे काही लक्षण दिसून येतील जे असामान्य असतील. हे लक्षण पृथ्वीवर वाढत चालेल्या पापाची अंतिम सीमा आणि भगवान प्रकट होण्याचा संकेत असतील. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 6 लक्षण...

बातम्या आणखी आहेत...