आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवघरात चुकूनही करू नका या चुका, अन्यथा मिळणार नाही पूजेचे फळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून घरात देवघर बनवण्याची प्रथा सुरु आहे. मान्यतेनुसार, घरात देवघर बनवणे आणि रोज सकाळ-संध्याकाळ पूजा केल्याने देवी-देवतांची कृपा प्राप्त होते. जीवनातील अडचणी दूर होतात. घरामध्ये सुख-शांतीसाठी देवघरात वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती स्थापित केल्या जातात. यासोबतच देवघरात इतरही गोष्टी ठेवल्या जातात. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार देवघराची संबंधित अशा काही गोष्टी ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुमच्याकडून चुका होणार नाहीत आणि पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होईल.


1. प्रत्येक व्यक्तीच्या देवघरात गणेशाची मूर्ती अवश्य असते, परंतु देवघरात गणेशाच्या मूर्तींची संख्या 3 नसावी. गणेश मूर्तींची संख्या 2, 4, 6 ठेवू शकता म्हणजेच या मूर्ती सम संख्येत असाव्यात.


2. देवघरात एकच शंख ठेवावा. एकापेक्षा जास्त शंख देवघरात ठेवणे शुभ मानले जात नाही. यासोबतच शिवलिंगावर शंखाने कधीही जल अर्पण करू नये. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, देवघरात इतर कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

बातम्या आणखी आहेत...