आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाताच्या या भागातून देवाला अर्पण करावे जल, दूर होईल दुर्भाग्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्य पुराणानुसार मनुष्याच्या हातावर 5 अत्यंत खास जागा असतात. धर्म ग्रंथांमध्ये यांना 5 तीर्थ मानण्यात आले आहे. या तीर्थांपासूनच मनुष्य देवता, पितृ आणि ऋषींना जल अर्पण करतात. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती सांगत आहोत.
बातम्या आणखी आहेत...