आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारचे 6 उपाय, 1 ही केल्यास पूर्ण होऊ शकते प्रत्येक इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म ग्रंथानुसार, मंगळवार हनुमानाचा दिवस मानण्यात आला आहे. याच दिवशी यांचा जन्म झाला होता. हनुमानाची पूजा तुम्ही केव्हाही करू शकता परंतु मंगळवारी यांची पूजा केल्याने प्रत्येक सुख प्राप्त होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, मंगळवारी काही खास उपाय केल्यास हनुमान प्रसन्न होतात आणि साधका (उपाय करणारा)ला धन-संपत्ती प्रदान करतात. येथे जाणून घ्या, मंगळवारी करण्यात येणारे काही खास उपाय...


1. तुम्ही एखाद्या तणावात असाल तर 7 दिवस रोज हनुमानाची पूजा करून हनुमान अष्टक किंवा हनुमान चालीसाचा पाठ करावा.


2. तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा असल्यास तुमच्या उंचीएवढा काळा दोरा घेऊन नारळावर गुंडाळून बजरंगबलीच्या चरणावर अर्पण करावा.


3. दक्षिण दिशेला मुख करून सलग सात दिवस पिंपळाच्या झाडाखाली बसून 11 वेळेस हनुमान चालीसाचा पाठ करावा. या उपायाने धनहानीचे योग जुळून येणार नाहीत.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...