आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यात घडणाऱ्या या घटनेचा संकेत देते तुळशीचे सुकलेले रोपटे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये तुळस अत्यंत पूजनीय मानली जाते. तुळस घरामध्ये असणे शुभ फलदायक मानले जाते. तुळस न केवळ शुभफळ प्रदान करते तर भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचे संकेतही देते.


काही वेळा असे घडते की, तुळशीला रोज जल अर्पण केले तरी ती सुकून जाते. ही घटना भविष्यात घडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा संकेत असू शकते. येथे जाणून घ्या, तुळशीशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...