आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 1 वस्तूमुळे घरात येऊ शकतो पैसा, लक्ष्मीला आहे अत्यंत प्रिय ही गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामेरू श्री यंत्र महालक्ष्मी पराविद्याचे साक्षात स्वरूप आहे. 27 जून बुधवारी पौर्णिमा तिथी असून या दिवशी विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. या शुभ मुहूर्तावर याची स्थापना केल्यास सैभाग्याचे दरवाजे खुले होतात. याची अधिष्ठात्री देवी श्री ललिता आहे. मान्यतेनुसार, जेव्हा सृष्टीमध्ये काहीच नव्हते तेव्हा देवी श्री विद्येच्या विचारातून एक मेरू उत्पन्न झाला. तोच मेरू 'श्री यंत्र; रूपात प्रसिद्ध झाला. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सहित सर्व देवी-देवतांचा निवास आहे. याची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होतात. याची घरात स्थापना केल्यास लाभ होईल.


कशी आहे बनावट
ज्याप्रमाणे मंत्राची शक्ती त्याच्या शब्दामध्ये असते. ठीक त्याचप्रमाणे यंत्राची शक्ती त्याच्या रेषा आणि बिंदूंमध्ये असते. श्री यंत्रामध्ये 9 त्रिकोण म्हणजे त्रिभुज असतात. हे निराकार शिवच्या 9 मूळचे संकेत आहेत. 9 मिळून 45 नवीन त्रिभुज बनतात, जे 45 देवतांचे प्रतिनिधित्व करतात. मध्यभागी सर्वात छोट्या त्रिभुजवर एक बिंदू असतो. जो समाधीचा सूचक आहे. हे शिव-शक्तीचे संयुक्त रूप आहे. एकूण 9 चक्र 9 अधिष्ठात्री देवींचे प्रतीक आहेत.


पुढे वाचा, श्री यंत्र का मानले जाते खास...

बातम्या आणखी आहेत...