आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 1 मंत्र उच्चाराने मिळेल विष्णू सहस्त्रनाम जपाचे पूर्ण फळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य जीवनात अडचणी येत आणि जात राहतात. काही अडचणी थोड्यावेळासाठी निर्माण होतात आणि नष्ट होतात परंतु काही अडचणी दीर्घकाळ त्रास देत राहतात. यामुळे व्यक्ती चिंताग्रस्त होतो. धर्म ग्रंथामध्ये अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामधील एक उपाय म्हणजे विष्णू सहस्त्रनामचा जप.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, सध्याच्या धावपळीच्या जगात कोणाकडेही विष्णू सहस्त्रनामचा रोज जप करण्यासाठी वेळ नाही. अशा स्थितीमध्ये फक्त 1 मंत्राचा उच्चार करून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम जपाचे फळ प्राप्त करू शकता. या मंत्राचा रोज जप केल्याने तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकते. येथे जाणून घ्या, मंत्र आणि जप विधी...


मंत्र
नमोस्त्वनन्ताय सहस्त्र मूर्तये, सहस्त्रपादाक्षि शिरोरु बाहवे।
सहस्त्र नाम्ने पुरुषायशाश्वते, सहस्त्रकोटी युग धरिणे नम:।।


पुढील स्लाईडवर वाचा, कशाप्रकारे करावा या मंत्राचा जप... 

बातम्या आणखी आहेत...