आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लक्ष्मीची अशी मूर्ती घरात घेऊन येते पैसा, तुमच्याकडे नसेल तर शुक्रवारी घेऊन या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लक्ष्मी धन आणि सुख प्रदान करणारी देवी आहे. प्रत्येकाला घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावे असे वाटते. प्रत्येक व्यक्ती घरामध्ये फोटो असो किंवा मूर्ती स्वरूपात महालक्ष्मीची स्थापना अवश्य करतो. परंतु अनेक लोकांना हे माहिती नसेल की, लक्ष्मीची कोणती मूर्ती त्यांच्यासाठी जास्त शुभ राहते. लक्ष्मीची अशी मूर्ती घरामध्ये सुख-समृद्धी घेऊन येऊ शकते. तुमच्या घरात अशी मूर्ती नसल्यास शुक्रवारी घरामध्ये अशाप्रकारच्या मूर्तीची स्थापना करू शकता.


शास्त्रानुसार धनाची गरज पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीची कृपा आवश्यक आहे. ज्या भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते, त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही. महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी त्यांची दररोज विधिव्रत पूजा करणे आवश्यक आहे. यासोबतच ज्या घरांमध्ये महालक्ष्मीची सोने किंवा चांदीची मूर्ती असते तेथे कधीही गरिबीचा वास राहत नाही.


पुढे वाचा, का महत्त्वपूर्ण आहे सोने किंवा चांदीची मूर्ती...

बातम्या आणखी आहेत...