आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलायची, लवंग आणि तांदूळ : पूजेत या गोष्टींकडे लक्ष दिल्यास पूर्ण होतील सर्व इच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश लोक रोज पूजा-पाठ करतात. ही एक अनिवार्य परंपरा आहे. शास्त्रीय मान्यतेनुसार ज्या घरांमध्ये रोज देवतांची पूजा लेली जाते त्या घरावर देवी-देवतांची विशेष कृपा राहते. कुटुंबातील सदस्यांना अडचणींना सामोरे जावे लागत नाही. पूजे संदर्भात विविध नियमही सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करून पूजा केल्यास त्याचे शुभफळ लवकर प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे...
बातम्या आणखी आहेत...