आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मीच्या अशा फोटोसमोर करावा हा उपाय, दूर होईल तुमची गरिबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला खूप कष्ट करूनही गरिबीला सामोरे जावे लागत असेल तर तुमच्या कुंडलीत एखादा दोष असू शकतो. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. पैशांची कमी दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीची दररोज पूजा करावी. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार लक्ष्मी पूजेचे काही खास उपाय, ज्यामुळे तुमची गरिबी दूर होऊ शकते.


अशा फोटोची करावी पूजा 
देवी लक्ष्मीचा असा फोटो घरी घेऊन यावा, ज्यामध्ये देवी लक्ष्मी भगवान विष्णूंसोबत बसलेल्या असतील. हा फोटो देवघरात लावून पूजा करावी. पूजा करताना तिळाचे तेल आणि तुपाचा दिवा लावावा. हळद आणि कुंकुवाचा टिळा भगवान विष्णूंना लावावा. गुलाबाचे लाल फुल अर्पण करावे. दूध आणि गुळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
लक्ष्मी मंत्र- 
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ऊँ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:। 


देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...