आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 हजार वर्षांपूर्वी 21 मार्चला सुरु होत होते नवीन वर्ष, वाचा इतरही रोचक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नविन वर्षाची सुरवात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या प्रथेने केली जाते. एखाद्या धर्मात गाणे गाऊन, नृत्य करुन तर काही ठिकाणी पुजा-पाठ करुन नविन वर्षाच स्वागत केले जाते. जगात सर्वात जास्त ईसाई पद्धतीने नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ईसाई वर्ष हे 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत असे 12 महिन्यात विभागलेले असते.


ईसाई नविन वर्ष
ईसाई लोक 1 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात. जवळजवळ 4000 वर्षांपूर्वी बेबीलोनमध्ये नवीन वर्ष 21 मार्चला साजरे केले जायचे, याच दिवशी वसंत ऋतूला सुरवात होते असेही मानले जाते. जेव्हा हुकूमशाह ज्युलियस या रोमन सम्राटाने इ.स.पु.र्व. 45 साव्या वर्षी ज्युलियस कॅलेंडरची स्थापना केली. तेव्हा जगात पहिल्यांदा 1 जानेवारीला नविन वर्षचा उत्सव साजरा केला गेला. हे सर्वधिक प्रचलित नवीन वर्ष आहे.


कोणत्या धर्मात नवीन वर्षाची सुरवात केव्हा होते हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...