आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक आर्थिक अडचण दूर करेल हा चमत्कारी लक्ष्मी मंत्र उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करणे आवश्यक आहे. यासाठी कष्ट आणि प्रयत्न करणे मनुष्याच्या हातात आहे, परंतु काळाला कोणीही वश करू शकत नाही. याच कारणामुळे कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते, की व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो.


शास्त्रामध्ये अशा परिस्थितीपासून दूर राहण्यासाठी लक्ष्मी पूजेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. महालक्ष्मी सुख आणि ऐश्वर्याची देवी आहे. लक्ष्मी उपासनेमध्ये पारद लक्ष्मीचे स्मरण अपार सुख देणारे विशेषतः नोकरी, व्यवसायामधील आर्थिक अडचणी दूर करणारे मानले गेले आहे. विष्णुपत्नी महालक्ष्मीच्या पारद मूर्तीची विशेष मंत्राने उपासना केल्यास आर्थिक संकट दूर होतात. 


पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या पारद लक्ष्मी पूजेचा विशेष मंत्र...

बातम्या आणखी आहेत...