आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Dharm
  • रविवारी श्रीवत्स योगामध्ये करा लक्ष्मी पूजा Lakshmi Pooja Adhik Maas Ravi Pushy Sanyog

रविवारी श्रीवत्स योगामध्ये करा लक्ष्मी पूजा, वर्षातून एकदा मिळते ही दुर्लभ संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या रविवारी (20 मे) पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग जुळून येत आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार अधिक मासातील पुष्य नक्षत्रामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कारण अधिक मास तीन वर्षातून एकदा येति आणि यामध्ये कधीकधीच रवी पुष्य योग जुळून येतो. रविवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे श्रीवत्स नावाचा योग जुळून येत आहे. या योगामुळे सुख-संपत्ती आणि विजय प्राप्त होतो.


का शुभ आहे पुष्य नक्षत्र?
27 नक्षत्रांमध्ये पुष्य 8 वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा दिशा प्रतिनिधी शनी असल्यामुळे या योगात करण्यात आलेले काम चिरस्थायी होतात. या नक्षत्राला सुख-समृद्धी प्रदान करणारे नक्षत्र मानले जाते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, उपाय...

बातम्या आणखी आहेत...