आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीच्या वक्रदृष्टीमुळे त्रस्त असाल तर शनिवारी हनुमानाला अर्पण करा हा प्रसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शनी धनु राशीमध्ये विक्री आहे. याचा अनेक लोकांवर थेट प्रभाव आहे. तुम्हीही शनीच्या वक्रदृष्टी किंवा साडेसाती, ढय्यामुळे त्रस्त असाल तर या शनिवारी तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक उपाय सुरु करू शकता. शनीच्या वक्रदृष्टीचा सर्वात अशुभ प्रभाव म्हणजे व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही. तुम्हाला जास्त कष्टाचे कमी फळ प्राप्त होते. अशा परिस्थितीमध्ये मानसिक तणावाला सामोरे जावे लागते.


साध्य 12 राशींपैकी 5 राशी शनीच्या ढय्या आणि साडेसातीने प्रभावित आहेत. वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर साडेसाती चालू असून वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव आहे. या काळात यांच्या जीवनात बरेच चढ-उतार चालू आहेत. यामुळे तुम्ही शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय करणे आवश्यक आहे. सलग पाच किंवा अकरा शनिवारपर्यंत हे उपाय केल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.


उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...