आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी करावा या 3 मंत्रांचा उच्चार, महादेव पूर्ण करतील तुमच्या सर्व इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुराणानुसार महादेवाच्या पूजेने कुंडलीतील दोष दूर होऊन सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते. हा उपाय उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितला आहे.


- सोमवारपासून सुरु करून रोज नियमितपणे सकाळी पवित्र होऊन हा उपाय करावा/
- शिव उपासनेपुर्वी पांढरे वस्त्र, सोवळे परिधान करावे.
- पंचोपचार म्हणजे पाच गोष्टींनी महादेवाची पूजा करावी. यामध्ये फुल, चंदन, नैवेद्य, धूप आणि धूप याचाही समावेश करावा. त्यानंतर महादेवाला जल आणि बिल्वपत्र अर्पण करावे. पूजेमध्ये भगवं विष्णू किंवा शिव मंत्राचा उचार करू शकता.
मंत्र-1. ऊँ विष्णुवल्लभाय नम: 2. ऊँ महेश्वराय नम: 3.ऊँ शंकराय नम:


देवाला प्रसाद स्वरूपात फळ किंवा दुधापासून तयार मिठाई अर्पण करावी.
- पूजेनंतर धूप-दीप लावून कापूरने आरती करावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शिव पूजेचे सोपा उपाय...

बातम्या आणखी आहेत...