Home | Jeevan Mantra | Dharm | Lord Shriram, Chaupai benefits

मोठ्यातील मोठे संकट दूर होईल श्रीरामचरित मानसच्या 1 चौपाईने, रोज करावा हा जप

रिलिजन डेस्क | Update - Jul 05, 2018, 10:39 AM IST

श्रीरामचरित मानसच्या चौपाईमध्ये प्रत्येक समस्येचे समाधान दडलेले आहे. अशाच एका चौपाईचा जप केल्यास मठातील मोठे संकट दूर हो

 • Lord Shriram, Chaupai benefits

  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येतात. कधीकधी अचानक एखादी मोठी समस्या येते, ज्यामधून बाहेर पडणे अवघड वाटू लागते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार श्रीरामचरित मानसच्या चौपाईमध्ये प्रत्येक समस्येचे समाधान दडलेले आहे. अशाच एका चौपाईचा जप केल्यास मठातील मोठे संकट दूर होऊ शकते. येथे जाणून घ्या, श्रीरामचरित मानसमधील ती चौपाई...


  चौपाई
  जो प्रभु दीनदयाला कहावा। आरति हरन बेद जस गाबा।।
  जपहिं नामु जन आरत भारी। मिटहिं कुसंकट होहिं सुखारी।।
  दीनदयाल बिरद संभारी। हरहु नाथ मम संकट भारी।।


  जप विधी
  1. रोज सकाळी स्नान करून पवित्र झाल्यानंतर श्रीरामाची पूजा करावी.
  2. प्रभू श्रीरामांना ताजे फुल अर्पण करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, संपूर्ण जप विधी...

 • Lord Shriram, Chaupai benefits

  3. त्यानंतर तुळशीच्या माळेने या चौपाईचा जप करावा. कमीत कमी 108 वेळेस म्हणजे 1 माळ जप अवश्य करावा.

 • Lord Shriram, Chaupai benefits

  4. थोड्याच दिवसांमध्ये या चौपाईचा प्रभाव दिसू लागेल आणि तुमचे संकट दूर होईल.

Trending