आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तुकड्यात जन्मला होता हा महाबली योद्धा, भीमासोबत 13 दिवस केले होते युद्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महर्षी वेदव्यास रचित महाभारत ग्रंथामध्ये विविध महारथी व बलशाली राजांचे वर्णन करण्यात आले आहे. असाच एक महारथी राजा होता जरासंध. त्याच्या जन्म आणि मृत्यूची कथा खूपच रंजक आहे. जरासंध मगध (वर्तमान बिहार)चा राजा होता. तो इतर राजांना बंदी बनवून आपल्या पर्वतावरील उंच किल्ल्यात डांबून ठेवत होता. जरासंध अत्यंत क्रूर होता. बंदी राजांचा वध करून त्याला चक्रवर्ती सम्राट व्हायचे होते. भीमाने 13 दिवस कुस्ती लढल्यानंतर जरासंधला पराभूत करून त्याचा वध केला होता.


100 राजांचा वध करण्यास होत इच्छुक
जरासंध महादेवाचा परम भक्त होता. त्याने आपल्या पराक्रमाने 86 राजांना बंदी केले होते. बंदी राजांना त्याने किल्ल्यात डांबून ठेवले होते. चक्रवर्ती सम्राट बनण्यासाठी जरासंध 100 बंदी बनवून त्यांचा बळी देण्यास इच्छुक होता.


जरासंधशी संबंधित इतर रंजक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...