Home »Jeevan Mantra »Dharm» Makar Sankranti Upaay 2018

मकर संक्रांतीचे 7 उपाय, एकानेही बदलू शकते तुमचे भाग्य

जीवन मंत्र डेस्क | Jan 11, 2018, 13:00 PM IST

14 जानेवारी, रविवारी मकरसंक्रांती आहे. हा मुख्यतः सूर्यदेव पूजनाचा सण आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मकरसंक्रांतीला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय केले तर दुर्भाग्याही सौभाग्यात बदलून विशेष फळ प्राप्त होते.


मकरसंक्रांतीला करण्यात येणारे काही खास आणि सोपे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....

Next Article

Recommended