आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिक मासाचे 2 दिवस शिल्लक, या उपायांनी दूर होऊ शकतो वाईट काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 दिवसानंतर म्हणजे 13 जूनला बुधवारी अधिक मास समाप्त होत आहे. हिंदू धर्मामध्ये या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या महिन्यात काही खास उपाय केल्यास भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अधिक मासातील शिल्लक एक दिवसात येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास व्यक्तीला फायदा होऊ शकतो. ही संधी यानंतर 2021 मध्ये येईल कारण अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. येथे जाणून घ्या, अधिक मासातील शिल्लक दिवसामध्ये तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता...


1. अधिक मासातील शिल्लक दिवसांमध्ये पती-पत्नीने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन पिवळे रेशमी वस्त्र, पिवळे फळ आणि मिठाई अर्पण करावी. यामुळे दोघांमधील प्रेम कायम राहील.


2. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात शंख दान करावा. यामुळे धन संबंधित समस्या दूर होण्यास मदत होईल.


3. खाली दिलेल्या मंत्राचा उच्चार करत पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे कुंडलीतील ग्रहदोष दूर होऊ शकतात.
श्रीविष्णु-श्रीकृष्ण मंत्र
दामोदरं पद्मनाभं केशवं गरुडध्वजम्।
गोविन्दमच्युतं कृष्णमनन्तमपराजितम्।


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...