Home | Jeevan Mantra | Dharm | Measures Of ashadhi Ekadashi Lord Vishnu

सोमवार+ एकादशी + सर्वार्थसिद्धीच्या शुभ योगात श्रीविष्णुंना अर्पण करा यापैकी 1 गोष्ट

रिलिजन डेस्क | Update - Jul 23, 2018, 11:04 AM IST

सोमवार, 23 जुलैला देवशयनी एकादशी आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा क

 • Measures Of ashadhi Ekadashi Lord Vishnu

  सोमवार, 23 जुलैला देवशयनी एकादशी आहे. या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी भगवान विष्णूंना काही खास पदार्थ अर्पण केल्यास व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.


  1. मोरपंख
  श्रीहरी विष्णूंच्या मंदिरात मोरपंखाचा मुकुट अर्पण करावा. यामुळे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि यामुळे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.


  2. तुळशीची माळ
  श्रीविष्णू पूजेमध्ये तुळशीच्या माळेचा विशेष उपयोग केला जातो. भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप तुळशीच्या माळेने केला जातो. यामुळे श्रीविष्णूला ही माळ अर्पण करावी.


  3. रेशमी पिवळे वस्त्र
  भगवान विष्णूंना पितांबरधारी म्हणतात म्हणजेच पिवळे वस्त्र धारण करणारे. यामुळे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करावेत.

Trending