आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाने त्रस्त असाल तर बुधवारी करा ऋणहर्ता गणेश स्तोत्राचे पाठ, दूर होतील अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकवेळा कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी लोकांना कर्ज घ्यावे लागते. चुकीच्या दिवशी किंवा नक्षत्रामध्ये कर्ज स्वरूपात घेतलेला पैसा सहजपणे परत केला जाऊ शकत नाही. अशा स्थितीमध्ये कर्जावर व्याज वाढत जाते. यामुळे मनुष्य अडचणीत येतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार बुधवारी ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ केल्यास तुमची समस्या दूर होऊ शकते.


ध्यान
ॐ सिन्दूर-वर्णं द्वि-भुजं गणेशं लम्बोदरं पद्म-दले निविष्टम्।
ब्रह्मादि-देवैः परि-सेव्यमानं सिद्धैर्युतं तं प्रणामि देवम्।।


।।मूल-पाठ।।
सृष्ट्यादौ ब्रह्मणा सम्यक् पूजित: फल-सिद्धए।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।1
त्रिपुरस्य वधात् पूर्वं शम्भुना सम्यगर्चित:।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।2
हिरण्य-कश्यप्वादीनां वधार्थे विष्णुनार्चित:।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।3
महिषस्य वधे देव्या गण-नाथ: प्रपुजित:।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।4
तारकस्य वधात् पूर्वं कुमारेण प्रपूजित:।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।5
भास्करेण गणेशो हि पूजितश्छवि-सिद्धए।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।6
शशिना कान्ति-वृद्धयर्थं पूजितो गण-नायक:।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।7
पालनाय च तपसां विश्वामित्रेण पूजित:।
सदैव पार्वती-पुत्र: ऋण-नाशं करोतु मे।।8
इदं त्वृण-हर-स्तोत्रं तीव्र-दारिद्र्य-नाशनं,
एक-वारं पठेन्नित्यं वर्षमेकं सामहित:।
दारिद्र्यं दारुणं त्यक्त्वा कुबेर-समतां व्रजेत्।।


अशाप्रकारे करावा ऋणहर्ता गणपती स्तोत्राचा पाठ... 
- प्रत्येक बुधवारी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर श्रीगणेशाची पूजा करावी.
- श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करून लाडूचा नैवेद्य दाखवावा.
- त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ करावे
- अशाप्रकारे ऋणहर्ता गणपती स्तोत्राचे पाठ केल्यास तुमची कर्जाशी संबंधित समस्या नष्ट होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...