आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी रात्री 12 वाजता करा बजरंग बाणचा हा उपाय, दूर होतील अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानाला कलियुगातील जिवंत देवता मानले गेले आहे. हनुमान उपासनेसाठी विविध मंत्र,स्तोत्र आणि स्तुतीची रचना करण्यात आली आहे परंतु या सर्वांमध्ये बजरंग बाणचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जो व्यक्ती बजरंग बाणचा पाठ विधिव्रतपणे करतो, त्याच्या सर्व समस्या दूर होतात. बजरंग बाणचा विशेष उपाय करून हा सिद्ध केला जाऊ शकतो. या उपाय कोणत्याही मंगळवारी रात्री करू शकता.


हा आहे बजरंग बाण सिद्ध करण्याचा विधी
कोणत्याही मंगळवारच्या रात्री 12 वाजता हा उपाय सुरु करावा. सर्वात पहिले एक चौरंग किंवा पाट पूर्व दिशेला स्थापित करा. यावर पिवळ्या रंगाचा कपडा टाकावा. त्यानंतर खाली लिहिलेला मंत्र एका कागदावर लिहून चौरंगावर ठेवावा.
मंत्र- ऊं हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्
त्यानंतर चौरंगाच्या उजव्या बाजूला गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यानंतर चौरंगासमोर कुशच्या आसनावर बसून अशाप्रकारे प्रार्थना करावी - हे परमेश्वरा, मी (स्वतःचे नाव घ्यावे) तुमच्या आशीर्वादाने बजरंग बाणचा पाठ करत आहे. या कार्यामध्ये मला पूर्णता प्रदान करा. त्यानंतर मंत्र जप सुरु करा- ऊं हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट्। या मंत्राचा 5 माळ जप करावा. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, मंत्र उच्चारात ज्या ठिकाणी फट शब्द आला असेल तेथे फट म्हणताच 2 बोटानी दुसऱ्या हातावर टाळी वाजवावी.


जप विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...