आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​23 जूनला करा श्रीविष्णू-लक्ष्मीची पूजा, पूर्ण होऊ शकते तुमची प्रत्येक इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. शनिवार 23 जून रोजी ही एकादशी आहे. महाभारतानुसार, या एकादशीला व्रत केल्याने वर्षभरातील सर्व एकादशीचे व्रत फळ प्राप्त होते. यामुळे या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार एखाद्या व्यक्तीला संपूर्ण वर्षभर एकादशीला कोणताही उपाय करणे शक्य झाले नसल्यास फक्त निर्जला एकादशीला काही खास उपाय करून अडचणीत मुक्त होऊ शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...