आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 गोष्टी मनुष्याला करतात नष्ट, यापासून नेहमी दूरच राहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मपुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांमध्ये गणले जाते. या पुराणामध्ये अशा 4 सवयींविषयी सांगण्यात आले आहे, ज्या कोणत्याही मनुष्याच्या आयुष्याला उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरतात. आयुष्यात नेहमी प्रगती आणि सुखाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी या 4 गोष्टींपासून नेहमी दूरच राहावे.


श्लोक -
न चात्मानं प्रशंसेद्वा परनिन्दां च वर्जयेत्।
  /> वेदनिन्दां देवनिन्दां प्रयत्नेन विवर्जयेत्।।

 

1. स्वतःचे कौतुक करू नका
काही लोकांना स्वतःचे कौतुक करण्याची सवय असते. ही सवय मनुष्याला अहंकारी आणि स्वार्थी बनवते. हे लोक नेहमी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही सवय कोणाच्याही आयुष्याला उद्धवस्त करू शकते. यामुळे या सवयीपासून दूरच राहावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 3 सवयींविषयी...

बातम्या आणखी आहेत...