आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, शास्त्रानुसार काय आहे गर्भपाताची शिक्षा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकालची जनरेशन आपल्या करिअरसंदर्भात जर जास्तच सजग झाली आहे. एवढी की, या स्पर्धेच्या युगात त्यांना स्वतःचे कुटुंब, कुटुंबियांचा आनंद या गोष्टी क्षुल्लक वाटू लागल्या आहेत. याच कारणामुळे आजकालचे मुल-मुली लग्न करण्यामध्ये जास्त रुची दाखवत नाहीत. यामागेसुद्धा त्यांचा स्वतःचा स्वार्थच आहे. उदाहरणार्थ लग्न करणे म्हणजे एका मोठ्या जबाबदारीमध्ये अडकणे आणि कधीकधी ही जबाबदारी पार पाडताना करिअर आणि महत्वकांक्षा यांचा त्याग करावा लागतो. एवढे करूनही एखाद्या कारणामुळे घरच्यांच्या हट्टापायी लग्न केले तरी विवाहित दाम्पत्य आपत्याला जन्म देण्यास तयार होत नाही. यामागचे कारणही कुठे न कुठे त्यांचे करिअर हेच असते.


अबॉर्शन किंवा गर्भपात
काही जोडप्यामध्ये इतर कारणही असू शकतात परंतु बहुतांश प्रकरणात पैसा आणि करिअर हेच कारण आढळून येते आणि एखाद्या वेळेस यांच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा झाली तर ते अमानवीय पद्धतीचा अवलंब करत अबॉर्शन किंवा गर्भपात करून घेतात. आपल्या न जन्मलेल्या बाळाला आईच्या गर्भातच मारून टाकतात. तर काही दाम्पत्य लग्नापूर्वी प्रस्थापित झालेल्या संबंधांमुळे राहिलेला गर्भ समाजाच्या भीतीने काढून टाकतात.


पुढे वाचा, पुराणामध्ये सांगण्यात आलेली गर्भपाताची शिक्षा...

बातम्या आणखी आहेत...