आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये श्रीयंत्र ठेवण्यापूर्वी जाणून घ्या, या 5 गोष्टी, अन्यथा होणार नाही लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हीही घरामध्ये श्रीयंत्र ठेवत असाल किंवा ठेवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे. ज्योतिष ग्रंथ यंत्रम् मध्ये या संदर्भात विविध नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास श्रीयंत्राचा लाभ होत नाही. श्री यंत्राच्या संदर्भात काही भ्रमसुद्धा लोकांच्या मनामध्ये आहेत. येथे जाणून घ्या, श्री यंत्र स्थापनेचे नियम. 


या 5 गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष
1 -
घरामध्ये एकच श्रीयंत्र ठेवावे, एकापेक्षा जास्त ठेवू नयेत.
2 - श्रीयंत्र कुठेही ठेवले तरी ते ठेवलेल्या ठिकाणापासून आत येत असलेले दिसावे.
3 - घराच्या मेनगेटसमोर कधीही श्रीयंत्र ठेवू नये.
4 - श्रीयंत्र देवघरातच स्थापन करण्याचा प्रयत्न करा.
5 - श्रीयंत्राची रोज पूजा करावी अन्यथा फक्त ठेवल्याने लाभ होणार नाही.


पुढे वाचा, घरामध्ये कशाप्रकारे करावी श्री यंत्राची स्थापना...  

बातम्या आणखी आहेत...