आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्‍त कृष्‍णच नव्‍हे तर हे 5 देवही होते महाभारताच्‍या युद्धात, केले होते असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्‍णाने अर्जुनाच्‍या रथाचे सारथ्‍य केले होते, ही बाब सर्वांनाच माहित आहे. मात्र या युद्धात श्रीकृष्‍णाव्‍यतिरिक्‍त इतर देवतानींही वेगवेगळ्या प्रसंगी भाग घेत आपल्‍या क्षमतेनूसार युद्धाला दिशा दिली आहे.


1) भगवान सूर्य
भगवान सूर्य यांच्‍या वरदानामुळेच कुंती विवाहापूर्वी आई बनली आणि कर्णाचा जन्‍म झाला. महाभारताचे युद्ध सुरू होण्‍यापूर्वीच सूर्य देवाने कर्णाला इंद्राच्‍या छळाबद्दल सांगितले होते. भगवान सूर्य कर्णाला सांगतात की, 'इंद्र रूप बदलून त्‍याच्‍याकडून त्‍याची कवचकुंडले मागतील. कर्णाने सावध रहावे.'

 

पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या, इतर देवतांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...