आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज पूजा करताना लक्षात ठेवा या 7 गोष्टी, स्नान केल्याशिवाय तोडू नयेत पूजेसाठी फुलं

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू घरांमध्ये रोज देवी-देवतांची पूजा करण्याचे विधान आहे. पूजा-पाठ हे हिंदू धर्माचे अभिन्न अंग आहे. आपल्या  धर्म ग्रंथांमध्ये देवतांच्या पुजेशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला पुजेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.


- पूजेमध्ये शिळे फुलं कधीही वापरू नयेत. शास्त्रानुसार गंगाजल, तुळशीचे पान, बेलाचे पान आणि कमळ हे कोणत्याही स्थितीमध्ये शिळे होत नाहीत.


- सकाळी स्नान केल्यानंतर जो व्यक्ती देवतांसाठी स्वतः फुलं तोडून ते अर्पित करतो, देवगण त्या फुलांचा प्रसन्नतेने स्वीकार करतात. वायू पुराणानुसार जो व्यक्ती स्नान न करता तुळशीचे पान तोडून देवाला अर्पण करतो अशा पूजेचा देव स्वीकार करत नाहीत.


- देवी-देवतांसमोर तूप आणि तेल, हे दोन्ही दिवे लावावेत. तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला आणि तुपाचा दिवस उजव्या बाजूला लावावा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास टिप्स...

बातम्या आणखी आहेत...