आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामरक्षा स्तोत्र पाठासाठी वेळ नसल्यास करा या 1 मंत्राचा उच्चार, मिळेल पूर्ण फळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या काळी जीवन आताएवढे धावपळीचे नव्हते आणि लोक देवाची उपासना, पूजन कर्मासाठी वेळ काढू शकत होते. परंतु सध्याच्या काळात इच्छा असूनही लोकांना सर्व पूजन कर्म करणे शक्य होत नाही. वेळच्या अभावी लोक कमी वेळेत पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करण्यास इच्छुक आहेत.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार श्रीरामरक्षा स्तोत्राचे रोज पाठ केल्याने व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. परंतु एखाद्या व्यक्तीकडे यासाठीसुद्धा वेळ नसेल तर येथे सांगण्यात आलेला एक मंत्राचा उच्चार केल्याने श्रीरामरक्षा स्तोत्राचा पाठ केल्याचे पूर्ण फळ मिळू शकते. 


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, मंत्र आणि पूजन विधी...

बातम्या आणखी आहेत...