आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्ट करता परंतु भाग्याशी साथ मिळत नसल्यास 11 मंगळवार करा हे 5 शुभ काम, बदलेल काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खूप कष्ट करूनही कामामध्ये नेहमी अपयश पदरी पडत असल्यास ज्योतिष उपाय केल्याने लाभ प्राप्त होऊ शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कलियुगात सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवता हनुमान आहेत. नियमितपणे यांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होऊ शकतात आणि सर्व पापातून मुक्ती मिळते. श्रीरामचरित मानसनुसार हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला आहे. यामुळे आजही मंगळवारी यांची विशेष पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, मंगळवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


1. मंगळवारी सकाळी लवकर उठून मंदिरात जावे. हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर ऊँ रामदूताय नम: मंत्राचा 108 वेळेस उच्चार करावा. हनुमानाचा हा मंत्र लवकर शुभफळ प्रदान करू शकतो. हा उपाय सलग 11 मंगळवार करावा.


2. नोकरीत समस्या येत असल्यास मंगळवारी हनुमानाला 11 बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर हे लाडू भक्तांना वाटावेत.


3. मंगळवारी रात्री हनुमानासमोर तेलाचा दिवा लावावा. मंगळवारपासून सुरु करून दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावल्यास धन संबंधित कामातील अडचणी दूर होऊ शकतात. सर्व अडचणी दूर होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...