आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 एप्रिलला या विधीनुसार करा वरुथिनी एकादशी व्रत, प्राप्त होतील शुभफळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताचे खूप महत्त्व आहे. प्रत्येक एकादशीचे विशिष्ठ नाव आणि महत्त्व धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. याच क्रमात वैशाख मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणतात. या वर्षी ही एकादशी 12 एप्रिल, गुरुवारी आहे. मान्यतेनुसार या एकादशीचे फळ खूप जास्त आहे. या दिवशी जे लोक उपवास करतात त्यांना 10 हजार वर्षांच्या तपश्चर्येसमान फळ प्राप्त होते आणि सर्व पाप नष्ट होतात. जीवन सुखी होते. मनुष्याला भौतिक सुखांची प्राप्ती होते. मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतोत.


या एकादशीचा व्रत विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...