आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत पंचमी : उद्या अशाप्रकारे करा देवी सरस्वतीची खास पूजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माघ मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. या दिवशी मुख्यतः विद्येची देवी सरस्वतीचे पूजन केले जाते. या वर्षी वसंत पंचमी 22 जानेवारी, सोमवारी आहे. शास्त्रानुसार विद्येमुळे विनम्रता, विनम्रतेने पात्रता, पात्रतेने धन आणि धनाने सुख मिळते. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विधिव्रत पूजा केल्यास विद्या आणि बुद्धीसोबत निश्चित यश मिळते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा पुढील प्रमाणे करावी...


पूजन विधी
- सकाळी स्नान करून पवित्र आचरण, वाणी संकल्पाने सरस्वतीची पूजा करा.
- पूजेमध्ये गंध, अक्षतासोबत विशेषतः पांढरे आणि पिवळे फुल, पांढरे चंदन, पांढरे वस्त्र सरस्वतीला अर्पण करावेत.
- नैवेद्यामध्ये पिवळे तांदूळ, खीर, दुध, तिळाचे लाडू, तूप, नारळ असावे.
- त्यानंतर देवी सरस्वतीची आरती करावी


देवी सरस्वतीची स्तुती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करावे...