Home | Jeevan Mantra | Dharm | Vijaya Parvati Fast On 25th July 2018

25 जुलैला विजया पार्वती व्रत, सौभाग्य वाढवण्यासाठी करा हे खास उपाय

रिलिजन डेस्क | Update - Jul 24, 2018, 12:04 AM IST

आषाढ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला विजया पार्वती व्रत केले जाते. यावर्षी हे व्रत 25 जुलै बुधवारी आहे.

 • Vijaya Parvati Fast On 25th July 2018

  आषाढ मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला विजया पार्वती व्रत केले जाते. यावर्षी हे व्रत 25 जुलै बुधवारी आहे. या दिवशी मुख्यतः देवी पार्वतीची पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार देवी पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. यासोबतच काही खास उपाय केल्यास दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्य वाढते. येथे जाणून घ्या विजया पार्वतीचे काही खास उपाय...


  1. 25 जुलैच्या दिवशी नऊ विवाहित महिलांना घर बोलावून सौभाग्य सामग्री भेट द्यावी. यामुळे धन लाभाचे योग जुळून येऊ शकतात.


  2. बुधवारी एखाद्या देवीच्या मंदिरात 9 कमळाचे फुल अर्पण करावेत. यामुळे देवी लवकर प्रसन्न होते.


  3. देवी पार्वतीची पूजा करावी आणि लाल वस्त्र, लाला बांगड्या, कुंकू, सौभाग्य सामग्री अर्पण करावी.


  4. देवी पार्वती आणि महादेवाची एकत्र पूजा केल्यास पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते.


  5. 25 जुलैला सकाळी स्नान केल्यानंतर देवी पार्वतीची पूजा करावी आणि दिवसभर व्रत ठेवावे. संध्याकाळी देवीला खीरचा नैवेद्य दाखवावा.

Trending