आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलियुगात सर्वात लवकर कोणत्या देवतेची पूजा होते यशस्वी, पूर्ण होतात सर्व इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमितपणे देवी-देवतांची पूजा केल्यास देवाच्या कृपेने मोठ्यातील मोठी अडचणी लगेच दूर होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास घर-कुटुंब आणि नोकरीत विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कलियुगात सर्वात लवकर प्रसन्न होणारे देवी-देवता म्हणजे देवी चामुंडा आणि श्रीगणेश आहेत. या दोन्ही देवांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते आणि घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहते. येथे जाणून घ्या, देवी-देवतांना प्रसन्न करण्याचा एक-एक उपाय...


> पं. शर्मा यांच्यानुसार शास्त्रामध्ये लिहिले आहे की, चंडी विनायकौ म्हणजे कलियुगात श्रीगणेश आणि देवी दुर्गा म्हणजेच देवी चामुंडा लवकर सिद्धी प्रदान करतात. यांच्या पूजेने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. यामुळे श्रीगणेश आणि देवी दुर्गाची नियमितपणे पूजा अवश्य करावी.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...