आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढ अमावस्या 23 ला, करू शकता हे सोपे उपाय; दूर होतील सर्व समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (23 जुलै, रविवार) आषाढ मासातील अमावस्या असून सोमवारपासून पैटर श्रवण महिना चालू होत आहे. ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध व्रत करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने विशेष शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. येथे जाणून घ्या, अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता...

- हिंदू धर्मामध्ये अमावास्येला पितरांची तिथी मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-यावर शुद्ध तूप आणि गुळाची आहुती द्यावी.

अमावस्येचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...