आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 जुलैपर्यंत लक्षात ठेवा या गोष्टी, प्राप्त होऊ शकते लक्ष्मी-नारायणाची कृपा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचांगानुसार संध्या अधिक मास चालू असून हा मास गुरुवार 16 जुलैपर्यंत राहील. शास्त्रामध्ये अधिक मासाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवसांमध्ये भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. या मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण मास भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. अधिक मासात पूजन कार्मासोबातच इतर काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास विष्णू आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, 16 जुलैपर्यंत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

1.जे लोक अधिक मासात पूजन कर्म करतात आणि देवाची कृपा प्राप्त करण्याची इच्छा बाळगतात, त्यांनी असत्य, कपट, निंदा करणे या गोष्टींपासून दूर राहावे.
2. लोभीपणा करू नये. इतरांचा पैसा मिळवण्यासाठी चुकीचे काम करू नये.
3. वाणीमध्ये खरेपणा आणि विनम्रता असावी. इतरांच्या मनावर आघात करतील असे शब्द वापरू नयेत.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...