आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या, मृत्यूनंतर कोणत्या पापासाठी काय शिक्षा भोगावी लागते ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाप केल्यानंतर त्या पापाचे फळ भोगावेच लागते असे म्हणतात. माणूस जीवनात पाप करतो, त्या पापाचे प्रायश्चित न केल्यास त्यांस यमलोकात शिक्षा भोगावी लागते. एखादी गोष्ट पाप की पुण्या याबद्दलही लोक वाद घालत असतात. परंतु गरुड पुराणात काही पापांची नावे आणि त्यासाठीची शिक्षा याचे वर्णन मिळते.

गरुडजी म्हणाले, भगवन जीवांना त्यांच्या कोणत्या पापाची काय शिक्षा मिळते ? पुढील जन्म कसा असतो, तेही सांगा.

यावर भगवंत म्हणतात, गरुड लक्षपूर्वक ऐक...