आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवार +अक्षय्य तृतीयेचा शुभ योग : करा लक्ष्मीला प्रसन्न करणारे हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी खूप खास आहे, कारण या दिवशी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि यावर्षी ही तिथी 28 एप्रिल शुक्रवारी असून हा देवी लक्ष्मीच्या उपासनेचा विशेष दिवस असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

लक्ष्मीला प्रसन्न करणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...