आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा या वस्तूंचे दान, प्रसन्न होतील भगवान विष्णू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान देण्याचे विशेष महत्त्व हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे. शास्त्रानुसार वैशाख मासातील अक्षय्य तृतीया तिथीला करण्यात आलेल्या दानाचे महत्त्व इतर मासातील कोणत्याही शुभ तिथीला करण्यात आलेल्या दानापेक्षा अधिक आहे. या तिथीला काही खास वस्तूंचे दान सुयोग्य व्यक्तीला केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात असे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला त्याच वस्तूंबद्दल सांगत आहोत...

1. पाण्याने भरलेले मातीचे भांडे, कलश आणि वस्त्र
2. कलशासोबत काकडी किंवा खरबूज
3. पंखा, चरण पादुका (चप्पल किंवा बूट)
4. छत्री
5. धान्य
6. गहू, जवस
7. हरभर्‍याची डाळ
8. दही-भात
9. टरबूज
10. खारीक
11. गुळ आणि तुरीची डाळ
12. सातूचे पीठ
13. उन्हाळ्यातील उपयोगी पदार्थ आणि वस्तू
14. उसाचा रस
15. दुधापासून तयार केलेली मिठाई

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी इतर कोणत्या वस्तू दान कराव्यात हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...