भारतामध्ये प्रत्येक ऋतूनुसार आहाराशी संबंधित काही प्रथा असून या प्रथांचे आपण पालनही करतो परंतु अनेक लोकांना यामागचे खरे कारण माहिती नसावे. अशीच एक प्रथा थंडीच्या दिवसात तिळाचे सेवन करण्याची आहे. प्राचीन काळापासून तिळाचा विविध गोष्टींसाठी उपयोग केला जात आहे. आरोग्यासाठी तीळ खूप लाभदायक मानले जातात. यामुळे तीळ तूप आणि गुळासोबत खाल्ल्यास वर्षभर विविध रोग आपल्यापासून दूर राहतात.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तीळ खाण्यामागचे वैज्ञानिक कारण.