आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा यज्ञ करणारा राजा व्हायचा 'चक्रवर्ती', घोडा होते विजयाचे चिन्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये यज्ञाची परंपरा वैदिक काळापासून चालत आली आहे. धर्म ग्रंथांमध्ये इच्छापूर्ती आणि वाईट घटना टाळण्यासाठी यज्ञ करण्याचे विविध प्रसंग आढळून येतात. रामायण आणि महाभारतामध्ये विविध राजांनी असे यज्ञ केल्याचे वर्णन ग्रंथांमध्ये आहे. देवतांना प्रसन्न करण्यासाठीसुद्धा यज्ञ केले जात होते. आज आम्ही तुम्हाला प्राचीन काळी करण्यात येणाऱ्या प्रमुख यज्ञांची माहिती देत आहोत.

इतर काही खास यज्ञांची रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...